एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २ मार्च पासून.

विद्यामंदिर कणकवली ची बैठक व्यवस्था निश्चित.
कणकवली : सन २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षातील एस.एस.सी. बोर्डाची परीक्षा विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली,केंद्र क्रमांक ८६०२ येथे होत आहे. तरी सदर परीक्षेची बैठक व्यवस्था खालील प्रमाणे करण्यात आली आहे
मराठी माध्यम:- B025683 ते B026035
इंग्रजी माध्यम:-
B025904 ते B026034
तरी सर्व परीक्षार्थ्यांनी सकाळी 10:30 पूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहावे असे आवाहन केंद्र संचालक श्री पी. जे. कांबळे यांनी केले आहे.
मयूर ठाकूर / कोकण नाऊ / कणकवली