किरण सामंत यांना पोलीस संरक्षण द्या वैभव नाईक यांची मागणी ही तर ठाकरे शिवसेनेची स्टंटबाजी भाजप प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा पलटवार

किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याच्या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.किरण सामंत यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आमदार वैभव नाईक यांनी केलीय.तर भाजपनाही या प्रकरणात उडी घेतली असून शिवसेना आणि भाजपमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी किरण सामंत नॉट रिचेबल आहेत अशा पद्धतीची हवा केली जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय.. किरण सामंत मतदारसंघात फिरत असून राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा भाजपने केलाय पाहूयात किरण सामंत प्रकरणावरून कसे सुरू आहेत
…





