तामिळनाडू येथील एसपी सुब्रमण्यम केळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

चिंदर गावचे सुपुत्र आणि सध्या तामिळनाडू येथील तूतूकोरेन येथे एसपी म्हणून कार्यरत असलेले सुब्रमण्यम केळकर यांनी चिंदर गावठणवाडी येथील मतदान केंद्रावर आपला पवित्र मतदानाचा अधिकार बजावला.
तामिळनाडू येथील पहिल्या टप्प्याचे मतदान आटोपून केळकर यांनी आज होत असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारताचे जबाबदार नागरिकांचे कर्तव्य पार पाडले.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!