लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार

टप्प्यानुसार मतदानाच्या तारखा : १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे, १ जून
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांत होणार मतदान; रत्नागिरी, सिंधुदुर्गात ७ मे रोजी मतदान
मतमोजणी : ४ जून २०२४
सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत विधानसभा निवडणूक
३ टप्प्यांत २६ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका
निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत माहिती
नोंदणीकृत मतदारांची संख्या – ९७ कोटी
महिला मतदार – ४७.१ कोटी
नवे मतदार – एक कोटी ८० लाख
तरुण मतदार – १९.७४ कोटी (२०-२९ वर्षं)
दिव्यांग मतदार – ८८.४ लाख
१०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार – २.१८ लाख
ईव्हीएमची संख्या – ५५ लाख
पोलिंग बूथ – १०.५ लाख
निवडणूक कर्मचाऱ्यांची संख्या – दीड कोटी..