माऊली मित्र मंडळांने दिली सदिच्छा भेट

कणकवली – दिनांक १३/०३/२०२४ रोजी रोजी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत कणकवली नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी श्री विशाल खत्री ( I A S ) यांची सदिच्छा भेट घेण्यात आली,

*यावेळी माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे सल्लागार संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या,

*यावेळी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाचे ( अप्पासाहेब पटवर्धन चौक) येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या “सुलभ शौचालय” च्या स्वच्छते करीता, नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे यांच्या जवळ स्वच्छतेचे साहित्य देण्यात आले,

*माऊली मित्र मंडळाचे सर्फराज शेख,प्रभाकर कदम,योगेश रंगराव पवार, अविनाश गावडे ,भगवान कासले ,प्रसाद उगवेकर लक्ष्मण महाडिक ,प्रसाद पाताडे, बाबुराव घाडीगावकर ,सईद नाईक, जमेल कुरैशी, नुरमहम्मद शेख, राम शाम सुर्यवंशी, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपूत, बशीर कुरैशी, निलेश निखार्गे, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते,

*प्रशांत राणे, सचिन नेरकर, प्रविण गायकवाड, रमेश राणे, संदिप मुसळे, सिध्देश सावंत, सचिन तांबे आदी कणकवली नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते,

error: Content is protected !!