बारावी परीक्षा । विद्यार्थ्यांना मदतीसाठी युवा मोर्चा मित्र परिवाराचे हेल्प नंबर्स

प्रतिनिधी । कुडाळ : आजपासून १२ ची परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा केंद्रावर जाताना कुडाळ तालुक्यातील कोणत्याही विद्यार्थ्याची गाडी चुकली किंवा परीक्षा केंद्रावर पोचण्याची काहीच व्यवस्था होत नसेल तर खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा तुम्हाला तुमच्या परीक्षा केंद्रावर सोडण्यात येईल असे आवाहन युवा मोर्चा परिवारातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी आनंद शिरवलकर 94223 73131, रुपेश कानडे 94234 06646, सुश्मित बांबूलकर 8788794329,
प्रथमेश दळवी 70662 88672, राजवीर पाटील 8432851555, साईराज दळवी 94049 33632, चंदन कांबळी 83909 86987 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कुडाळ, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!