आमदार वैभव नाईक यांच्या युवक कल्याण पतसंस्थेला एसीबीची नोटीस

सत्ताधाऱ्यांवरील टिके नंतर आमदार वैभव नाईक यांना नोटीस आल्याने राजकारणात खळबळ

आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी मध्ये वाढ

आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था शाखा कणकवलीच्या शाखा व्यवस्थापकांना एसीबीची नोटीस आल्याने आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

आमदार वैभव नाईक यांच्या बालमत्तेची एसीबी कडून चौकशी सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी आमदार नाही व त्यांच्या कुटुंबीयांना येथे विचार चौकशी करता रत्नागिरी येथील शिवी कार्यालयात बोलावण्यात आले होते त्यानंतर गेले काही दिवस या चौकशीची प्रक्रिया थंडावल्याची चित्र असताना पुन्हा एकदा आमदार होऊनही यांच्या मागे एसीबीचा ससे मेरा लागल्याची दिसून येत आहे आमदार वैभव नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य असतील सरकार व सत्ताधारी नेत्यांवर जोरदार आरोप केले होते त्यानंतर आता लगेचच ही मोठी झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात कळवा उडाली आहे त्यातच आता आमदार वैभव नाईक यांचा पतसंस्थेला ही नोटीस झाल्याने आता याबाबत काय कार्यवाही होणार याला कशाप्रकारे उत्तर दिले जाणार व आमदार निवडून येत्यांची या प्रकरणी नेमकी भूमिका काय राहणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान पाच डिसेंबर रोजी अकरा वाजता प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात आवश्यक कागदपत्रे उपस्थित राहण्याची नोटीस लागते प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी बजावले आहे त्यामुळे आता या प्रश्न आमदार वैभवने काय भूमिका देणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!