खानोली उपसरपंच पदी शिवसेना शिंदे गटाचे सचिन परब बिनविरोध

खानोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट चे सचिन परब यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी प्रीतम पवार यांनी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले
नूतन उपसरपंचाचे शिवसेना तालुकाध्यक्ष मांजरेकर यांनी अभिनंदन केले यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुभाष खानोलकर सदस्य बाळकृष्ण मेस्त्री रुपाली प्रभू खानोलकर अमिता खानोलकर प्रतिभा वरक सुनील घाग साधना पवार शिवसेना शाखा प्रमुख ओमकार खानोलकर जीवन राऊळ सचिन नार्वेकर बाळा सावंत महेश प्रभू हेमंत खानोलकर अण्णा खानोलकर बाळू खानोलकर अरुण खानोलकर यतीन आवळेगावकर किरण प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

वेंगुर्ला, प्रतिनिधी

error: Content is protected !!