कलमठ ग्रामपंचायतच्या नव्या कचरा घंटा गाडीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर

कलमठ ग्रामपंचायतचे ग्रामस्वच्छतेसाठी पुढचे पाऊल

आमदार नीतेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेल्या कलमठ ग्रामपंचायतच्या नवीन कचरा घंटा गाडीचे लोकार्पण आमदार नीतेशजी राणे यांच्या पार पडले.

यावेळी माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते,सुनील नाडकर्णी, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, विजय चिंदरकर, आबा कोरगावकर, सदस्य नितीन पवार,सुप्रिया मेस्त्री,हेलन कांबळे,प्रीती मेस्त्री, पपू यादव,श्रेयस चिंदरकर, बाबू नारकर,परेश कांबळी, समर्थ कोरगावकर, स्वरूप कोरगावकर,अमजद शेख, तेजस लोकरे, जितू कांबळे, ईशान फाटक, गोविंद साळकर,प्रदीप ढवण, गौरी साळकर,विकास मेस्त्री, कर्मचारी रमेश चव्हाण, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, रुपेश कदम उपस्थित होते.
सरपंच संदिप मेस्त्री यांनी आमदार नीतेश राणे यांचे आभार मानले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!