मळेवाड येथील नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी अमित न्हावी यांची निवड तर सचिव आनंद न्हावेलकर

सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. उपाध्यक्ष सदानंद होडावडे तर तसेच जिल्हा उपाध्यक्ष सुनील न्हावेलकर खजिनदार दया वेंगुर्लेकर किरण आकेरकर दिपक कारिवडेकर समिर कवळेकर यावेळी उपस्थित होते. तसेच हि सभा गजानन महाराज पतितपावन मळेवाड येथे घेण्यात आली.
यावेळी अमित भगवान न्हावी यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष नवनाथ गुरुनाथ तिरोडकर तर सचिव आनंद उत्तम न्हावेलकर सहसचिव अजय वासुदेव न्हावी खजिनदार संदेश शाम आरोसकर संपर्कप्रमुख सिद्धेश लक्ष्मण न्हावी सल्लागार सुनिल शंकर न्हावेलकर सखाराम वंसत चव्हाण कार्याध्यक्ष उत्तम सयाजी न्हावेलकर पुरुषोत्तम अर्जुन न्हावी सदस्य नंदकिशोर लाडू चव्हाण आनंद गणपत न्हावी अमोल भगवान न्हावी अनिल दत्ताराम तळवणेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष व इतर मान्यवरांनी सर्व नाभिक बांधवाना योग्य मार्गदर्शन केले.तसेच आभार नवनाथ तिरोडकर यांनी मानले.
सावंतवाडी प्रतिनिधि