सिंधुदूर्ग रेल्वे स्टेशन वर सातत्य पुर्ण रिक्षा व्यवसाय करणार्या पंचक्रोशीतील रिक्षा चालक व मालकांन वर अन्याय होवू देणार नाही – मा.माजी,खासदार डाॅ.निलेश राणे

सिंधुनगरी रेस्टहाऊस येथे मा. माजी खासदार श्री.निलेश राणे साहेब यांची भेट, रेल्वेस्टेशन वर स्टेशन झाल्या पासून सातत्य पुर्ण रिक्षा व्यवसाय करणार्या रिक्षा चालकांनी घेतली. व रिक्षा व्यवसाय करण्यासाठी आपल्यावर अन्याय होत असले बाबत,व संघटनेचे सभासद होण्या साठी, घटनाबाह्य पाच हजार सभासद फि मागण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. व फि न दिल्यास स्टेशनवर व्यवसाय करायला देणार नाही.अशा तक्रारींचा पाढा सांगण्यात आला, त्यावेळी मा.राणे साहेबांनी मि आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे.जर तुम्हाला कुणी त्रास दिला तर मला सांगा मि आपल्या सोबत आहे,व माझे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत.त्यावेळी भाजप युवा नेते श्री.भाई सावंत,कुडाळ तालुकाध्यक्ष श्री.दादा साईल,कुडाळचे माजी नगराध्यक्ष श्री.विनायक राणे, कसाल सरपंच श्री.राजन परब रानबांबुळी सरपंच श्री.परर्शूराम परब,सुकळवाड तंटा मुक्त अध्यक्ष श्री.बाबुराव मसुरकर,सुकळवाड माजी उपसरपंच श्री.स्वप्निल गावडे,पडवे विभागीय अध्यक्ष श्री. दादा गावडे,माजी सरपंच श्री.सुभाष दळवी व रिक्षा चालक.श्री.सुनिल आयरे,संतोष धुरी, राहुल शिर्के,प्रसाद मुसळ,संकेत सावंत श्री.सुरेश बोभाटे,निलेश नलावडे,राजेश म्हसकर,प्रविन गाडगे,पांडूरग गाडगे,गोपाळ बोभाटे,उत्तम पाताडे,सत्यवान बोभाटे,किशोर परब,अशोक परब,सुनिल पाताडे, प्रशांत देसाई, नितिन तिरोडकर पिंटू शिरोडकर,घनश्याम परब
संतोष हिवाळेकर पोईप