भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे मळगावतील महिला जखमी

भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे महिला जखमी झाली सीमा मनोहर सावंत रा . मळगाव वेत्ये असे तिचे नाव आहे तिच्यावर येथील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करुन घरी सोडण्यात आले याबाबतची महिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली. भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणी मसूरकर यांनी केली आहे.
सावंतवाडी, प्रतिनिधि