आचरा येथे 21रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा

आचरा- महापुरुष मित्र मंडळ आचरा वरचीवाडी व सिंहगर्जना गृप यांच्या वतीने 21ऑक्टोबर रोजी रात्रौ आठ वाजता आचरा हायस्कूल शेजारी खुली एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम क्रमांक 5001रू व चषक,द्वितीय क्रमांक 3001रू व चषक,तृतीय क्रमांक 2001रु चषक असून या साठी प्रवेश फी 200रुआहे. अधिक माहिती साठी हर्षद धुरी-9420805229,9022088023,लिलेश मांजरेकर-9403558358,वेदिका कांदळगांवकर7588084609 यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!