राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप

कणकवली राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसनिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, उपाध्यक्ष अनंत पवार, शहराध्यक्ष अक्षय पंडित, कुंभवडे उपसरपंच विनोद कदम, डॉ.विवेक साकळकर,अमित पांचाळ,अमोल आमकार,महेंद्र तांबे आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





