कणकवली कॉलेज कणकवली चे माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धे मध्ये सुयश

कणकवली/मयुर ठाकूर
कणकवली कॉलेज कणकवली चे माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धे मध्ये सुयश.
🛑19 वर्षाखालील मुले
✨100 मी धावणे
प्रथम क्रमांक – शुभम संजय चव्हाण
व्दितीय क्रमांक – पारस मधुकर भोगले
✨200 मी.धावणे
व्दितीय क्रमांक-कार्तिक प्रकाश आचरेकर
तृतीय क्रमांक – अजिंक्य राजेंद्र कदम
🛑लांब उडी
व्दितीय क्रमांक – कार्तिक प्रकाश आचरेकर
🛑5000 मी.धावणे
व्दितीय क्रमांक – भगेश श्रीधर परब
तृतीय क्रमांक – मनिष कृष्णा कोकरे
🛑थाळीफेक*
द्वितीय क्रमांक – अविनाश संजय रावले
🛑भालाफेक
प्रथम क्रमांक – हर्षल उमेश पारकर
🛑4×400 रिले
प्रथम क्रमांक
1)शुभम संजय चव्हाण
2)कार्तिक प्रकाश आचरेकर
3)भागेश श्रीधर परब
4)अजिंक्य राजेंद्र कदम
प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक आलेल्या मुलांचं जिल्हास्तरीय स्पर्धे ला निवड झाल्या बद्द्ल अभिनंदन करण्यात येत आहॆ.प्रशालेच्या शिक्षिका कसालकर मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले असून यां यशाबद्दल कणकवली कॉलेज कणकवली चे चेअरमन डॉक्टर राजश्री साळुंखे मॅडम.प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे.पर्यवेक्षक प्रा एपी चव्हाण व सर्व शिक्षकाने अभिनंदन केले.