पतीच्या खूनानंतर पत्नीने स्वीकारला आत्महत्येचा पर्याय…

मिठबाव खून प्रकरणातील मयत प्रसादच्या पत्नीची आत्महत्या
मिठबाव दोन दिवसांपूर्वीच मिठबाव येथील खून झालेल्या प्रसाद लोके याची पत्नी सौ. मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके यांनी गुरुवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आमहत्येमागील कारण समजू शकले नाही, पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. टाळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. मनवा ही मिळवा येथील आपल्या घरी आईसोबत गुरुवारी रात्री झोपली होती. पहाटे तिच्या आईला जाग आली तेव्हा मनवा विच्या बाजूला नसल्याचे लक्षात येताच तिने घरातील सर्वांना उठविले. घरात सर्वत्र शोधाशोध केली असता रे तर लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
ब्युरो न्यूज । देवगड