झाराप मध्ये कापडी पिशव्यांचे वाटप

पर्यावरण राक्षणात अजित मांजरेकर यांचे योगदान
प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर, झारापमध्ये मांजरेकर ट्रेडर्स, किराणा स्टोअर्सचे मालक अजित मांजरेकर यांनी शंभर हुन अधिक ग्राहकांना आज कापडी पिशव्यांचे वाटप केले. स्वच्छ व हरित गाव उपक्रमात अजित मांजरेकर पर्यावरण रक्षणात योगदान देत आहेत.
नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुनर्वापर करण्यायोग्य पिशव्या वापरण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे प्लास्टिक प्रदूषण कमी होऊन शाश्वत पर्यायांकडे वाटचाल सुरू झाली आहे.
दुकानदार आता ग्राहकांना पुनर्वापर करण्यायोग्य पिशव्या, कापडी पिशव्या किंवा कागदी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देत आहेत.एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने त्यांच्यावर कडक निर्बंध आहेत.
झाराप मधे व्यावसायिक आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन घरोघरी, भाजी विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करत आहेत.
१००-१२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर संपूर्ण बंदी असून, दुकानदार आता पर्यायी पिशव्यांच्या वापरावर भर देत आहेत कापडी पिशव्या, ज्यूटच्या पिशव्या आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या पिशव्या हा एक उत्तम, टिकाऊ पर्याय मानला जातो.
कापडी पिशव्या वापरल्यामुळे नद्या, नाले आणि गटारे प्लास्टिकमुक्त होण्यास मदत होते. प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर, झाराप मधे मांजरेकर ट्रेडर्स, किराणा स्टोअर्स चे मालक अजित मांजरेकरकर यांनी शंभर हुन अधिक ग्राहकांना आज कापडी पिशव्यांचे वाटप केले. स्वच्छ व हरित गाव उपक्रम अजित मांजरेकर पर्यावरण रक्षणात योगदान देत आहेत. नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुनर्वापर करण्यायोग्य पिशव्या वापरण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे प्लास्टिक प्रदूषण कमी होऊन शाश्वत पर्यायांकडे वाटचाल सुरू झाली आहे.
दुकानदार आता ग्राहकांना पुनर्वापर करण्यायोग्य पिशव्या, कापडी पिशव्या किंवा कागदी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देत आहेत. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने त्यांच्यावर कडक निर्बंध आहेत.
झाराप मधे व्यावसायिक आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन घरोघरी, भाजी विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करत आहेत.
१००-१२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर संपूर्ण बंदी असून, दुकानदार आता पर्यायी पिशव्यांच्या वापरावर भर देत आहेत कापडी पिशव्या, ज्यूटच्या पिशव्या आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या पिशव्या हा एक उत्तम, टिकाऊ पर्याय मानला जातो
कापडी पिशव्या वापरल्यामुळे नद्या, नाले आणि गटारे प्लास्टिकमुक्त होण्यास मदत होते.





