मोरया क्रिकेट क्लब शेर्पे यांच्यामार्फत भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

एक गाव – एक संघ ; मोरया चषक २०२६ पर्व ६ वे

मोरया क्रिकेट क्लब शेर्पे आयोजित मोरया चषक 2026 पर्व 5 वे भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा दि. 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे. भारतीय जनता पार्टी शेर्पे बूथ पुरस्कृत तथा मोरया क्रिकेट क्लब शेर्पे आयोजित मोरया चषक 2026 पर्व 5 वे भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा एक गाव एक संघ असा लिग फॉरमॅट असणार आहे.
दि. 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026

प्रथम पारितोषिक ₹ 22,001/- व आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक ₹ 15,001/- व आकर्षक चषक

नियम व अटी
प्रथम नाव नोंदविणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिले जाईल. (सर्व सामने लीग पद्धतीने खेळवले जाईल.)
स्पर्धा एकगाव एक संघ असेल. आधार कार्ड अनिवार्य.
ऍडव्हान्स 1000/- रुपये देऊन संघाची नोंद केली जाईल.
सर्व सामने 6 षटकांचा (4 गोलंदाज) राहील.
प्रत्येक संघाने सामना सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे.
प्रवेश फी ₹ 3000/- अशी आहे.
ऍडव्हान्स 1000 रुपये देऊन संघाची नोंद केली जाईल.
संपर्क:
आदिनाथ नमसे 7972003183
यश शेलार 7666933418
सुशांत पावसकर – 8459586443
ठिकाण: श्री ब्राह्माण देव मंदिर जवळ, शेर्पे (भटवाडी).

error: Content is protected !!