वारगाव येथील श्री काळंबादेवीच्या वर्धापन दिन सोहळ्याचे २० फेब्रुवारी रोजी आयोजन

कणकवली तालुक्यातील वारगाव येथील ग्रामदैवत श्री काळंबादेवीचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. २०/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रम निम्मित सर्वांनी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उत्सव समिती मार्फत करण्यात आले आहे.
नियोजित कार्यक्रम
सकाळी ९ ते १२ वा. – लघुरुद्र
दुपारी १ वा. – देवीची आरती
दुपारी २ ते ४ वा. – महाप्रसाद
दुपारी २ वा पासून – स्थानिक भजने
दुपारी ३ वा. – महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ
सायं ६.३० ते ९.३० वा. – पालखी प्रदक्षिणा
सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत !
रात्रौ. १० वा.
खास आकर्षण
रंग या मातीचे
आपले नम्र:
श्री काळबादेवी उत्सव समिती, वारगांव,
वारगांव विकास मंडळ, मुंबई
स्थानिक ग्रामस्थ, वारगांव.

error: Content is protected !!