शिवगर्जना मित्रमंडळ, नडगिवे यांच्या संकल्पनेतुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळा उभारणी निम्मित भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन

‘शिवगर्जना मित्रमंडळ, नडगिवे यांच्या संकल्पनेतुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळा उभारणी निम्मित भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे.
नवनिर्वाचित विद्यमान जि. प. सदस्या – प्राची देवेंद्र इस्वलकर व नवनिर्वाचीत विद्यमान पं. स. सदस्य – गुरुप्रसाद दिपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी माधवी मण्यार सरपंच, ग्रा. पं. नडगिवे,
रविंद्र उर्फ बाळा जठार – मा. वित्त व बांध. समिती सभापती जि. प. सिंधुदुर्ग, दिलीपभाई तळेकर -मा. पं. स. सभापती, पं. स. कणकवली भुषण कांबळे – उपसरपंच, ग्रा. पं. नडगिवे यांची उपस्थित असणार आहे.
निमंत्रक
श्री. अमित सावंत अध्यक्ष, शिवगर्जना मित्रमंडळ
श्री. संजय मुद्रस सेक्रेटरी, शिवगर्जना मित्रमंडळ
समस्त शिवगर्जना मित्रमंडळ पदाधिकारी व ग्रामस्थ





