अपंग आणी निराधार श्री.साळगावकर व त्यांचा पत्नीस विशाल परब यांची मदत

रेडी – रेडी गावातळेवाडी येथील अपंग आणी निराधार श्री.दत्ताराम जगन्नाथ साळगावकर व त्यांचा पत्नीस विशाल परब यांची मदत सोबत रेडी गावाचे सरपंच श्री. रामसिंग राणे.,प्रथमेश कामत, समाजिक कार्यकर्ते श्री. सागर राणे , श्री. दीपक राणे, आबा राणे उपस्थित होते