पालकमंत्री रवींद्र चव्हाण व ओ एस डी साखरे यांच्याशी चंद्रकांत जाधव भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सिंधुदुर्ग यानी संपर्क केल्यामुळे भजन मंडळाना साहित्य संच मिळणे बाबत 4 तारीख पर्यंत प्रस्ताव देण्याची मुदतवाढ ताबडतोब

सावंतवाडी
पालकमंत्री रवींद्र चव्हाण व ओ एस डी साखरे यांच्याशी चंद्रकांत जाधव भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सिंधुदुर्ग यानी संपर्क केल्यामुळे भजन मंडळाना 4 तारीख पर्यंत प्रस्ताव देण्याची मुदतवाढ ताबडतोब घेतली.
तसेच आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे यानी ताबडतोब गटविकास अधिकारी यांना मुदतवाढ प्रस्ताव देण्यासाठी पत्र पाठविली आहे.
या मुळे भजन मंडळानी प्रस्ताव 4 तारीख पर्यंत प्रस्ताव देण्या पालक मंत्री मा.रवींद्र चव्हाण आंणि ओ एस डी साखरे यांचे अभिनंदन व आभार व्यांक्त केले.





