मराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसलेंच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम

मंगळवार 22 जुलै रोजी साजरा होणार वाढदिवस मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव, शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष, मराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसले यांचा वाढदिवस मंगळवार २२ जूलैला साजरा होत आहे. यानिमित्त प्रताप भोसले मित्रमंडळ व शिवजयंती उत्सव समिती…

Read Moreमराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसलेंच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम

प्रणाली मानेसह पती व मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद राजकीय आरोपांमुळे या जामीन अर्जावर होते जिल्ह्याचे लक्ष संशयीतांच्या अटकेसाठी झाली होती मोर्चा व आंदोलने सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा…

Read Moreप्रणाली मानेसह पती व मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर

प्रणाली मानेसह पती व मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निर्णय

तिघांनाही देण्यात आला आहे अंतरीमटकपूर्व जामीन सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, पती मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने या तिघांच्याही अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाकडून…

Read Moreप्रणाली मानेसह पती व मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निर्णय

कणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढली आरक्षण सोडत अनेक इच्छुकांची पत्ते कट, तर काहींना अनपेक्षित धक्का कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आली. यापूर्वी झालेली…

Read Moreकणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

जानवली येथील चोरीला गेलेली दत्तमूर्ती मिळाली पण अनेक प्रश्न अनुत्तरीत!

महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा पोलिसांचा दावा? स्थानिक गुन्हा अन्वेषण व कणकवली पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती समोर येण्याची गरज जानवली कृष्णनगरी येथील दत्तमंदिरातील चोरीला गेलेली मूर्ती 10 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चोरी झालेल्या दत्तमंदिरानजीकच सापडून आली. परंतु दत्तमूर्ती सापडल्यानंतर या…

Read Moreजानवली येथील चोरीला गेलेली दत्तमूर्ती मिळाली पण अनेक प्रश्न अनुत्तरीत!

सेवानिवृत्त वन अधिकारी सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे निधन

कणकवलीच्या सामाजिक चळवळीतील सक्रिय चेहरा हरपला कणकवली शहरातील नाथ पै नगर येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी व सेवानिवृत्त वन अधिकारी सिताराम उर्फ दादा कुडतरकर (68) यांचे आज गुरुवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दादा कुडतरकर…

Read Moreसेवानिवृत्त वन अधिकारी सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे निधन

प्रणाली मानेसह मुलाला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने व त्यांचा मुलगा आर्य माने याना अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख…

Read Moreप्रणाली मानेसह मुलाला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन

यानिमित्ताने जानवली येथे वृक्षारोपणाचा उपक्रम विश्व हिंदू परिषदे अंतर्गत बजरंग दलाच्या मार्फत सेवा सप्ताह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असून या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील जानवली मारुती मंदिर या प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम हाती…

Read Moreविश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन

महामार्गावर जानवली येथे ट्रक बॅरिकेट मध्ये घुसला

रविवारी पहाटेच्या सुमारास घडला अपघात महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजीक आज रविवारी पहाटेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर घुसल्याने महामार्गाला लावण्यात आलेली लोखंडी बॅरिकेट अक्षरशः चकाचूर होत तुटून गेली.…

Read Moreमहामार्गावर जानवली येथे ट्रक बॅरिकेट मध्ये घुसला

पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

वाहतूक शाखेत काम करताना कायद्याच्या अंमलबजावणी सोबत जनजागृतीचे ही महत्त्वपूर्ण काम प्रकाश गवस यांचे सर्व स्तरातून केले जाते अभिनंदन सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखे मधील पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती देण्यात आली आहे. प्रकाश गवस…

Read Moreपोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना पितृशोक

भास्कर पारकर यांचे निधन शिवसेना ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे वडील व कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी भास्कर दिगंबर पारकर उर्फ भाई पारकर (वय 84) यांचे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. प्रकृती आस्वास्थ्य मुळे त्यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात…

Read Moreशिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना पितृशोक

पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगारासाठी 5 नवीन एसटी बस

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगारासाठी BS 6 या प्रकारातील 5 एसटी बस प्राप्त झाल्या आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विजयदुर्ग आगारामध्ये केक कापून या…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगारासाठी 5 नवीन एसटी बस
error: Content is protected !!