
मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या !
लखमराजे भोसले यांचे मंदिर परिषदेत विश्वस्तांना आवाहन माणगाव येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन संपन्न अधिवेशनात ३७५ हून अधिक विश्वस्तांचा सहभाग ! निलेश जोशी । कुडाळ : मानसन्मान बाळगून मंदिरांचे प्रश्न सुटणार नाहीत. मंदिरांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर मंदिरात येतांना आणि धर्मासाठी…










