
श्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे येथील स्पर्धेचा सोहंम तेजस स्पोर्ट्स विजेता
कुडाळ : श्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सोहंम तेजस स्पोर्ट्सने विजेतेपद पटकाविले. तर शारदा स्पोर्ट पावशी हा संघ उपविजेता ठरला. १८ ते २० मार्च या कालावधीत कविलकाटे येथील सिद्धी गणपती मंदिराजवळ ही…










