कुडाळ स्टॅण्डवर वाढले चोऱ्यांचे प्रमाण 

प्रशासनाकडून दुर्लक्ष, प्रवाशांसाठी स्टॅण्डवर शेडची आवश्यकता कुडाळ ; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या कुडाळ शहरातील एसटी स्टॅन्डवर मूलभूत सेवांची वानवा असल्याचे दिसून येत आहे. तीन वर्षांपूर्वी कुडाळ एसटी स्टॅन्ड नव्या स्वरूपात आणि नव्या पद्धतीने बांधण्यात आले. यामुळे कुडाळ एसटी स्टॅण्डचा…

Read Moreकुडाळ स्टॅण्डवर वाढले चोऱ्यांचे प्रमाण 

विजयदुर्ग बंदरात संशयास्पद जहाज

जहाजावर पाकिस्तानी नागरिक असल्याच्या चर्चांना उधाण ?, विजयदुर्ग जेटीवरून आखाती देशासाठी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक ? सिंधुदुर्ग ; मागील दोन दिवस विजयदुर्ग बंदरात ‘एमएसव्ही अलरशीद’ नावाचे जहाज आलेले होते. हे जहाज कशासाठी आले हे संशयास्पदरित्या या जहाजावरून कोणी आले तर नाहीत…

Read Moreविजयदुर्ग बंदरात संशयास्पद जहाज

‘कॅच द रेन’ संदेश देणाऱ्या दिव्यांग बांधवांना कुडाळ भाजपतर्फे शुभेच्छा

दिव्यांग बांधवांची निवास भोजन, अन्य व्यवस्था कुडाळ भाजपकडून कुडाळ ; बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ११ दिव्यांग मुले आणि मुली ५३६ किलोमीटरचा मुंबई ते गोवा असा पायी प्रवास करत आहेत. ‘कॅच द रेन’ म्हणजेच…

Read More‘कॅच द रेन’ संदेश देणाऱ्या दिव्यांग बांधवांना कुडाळ भाजपतर्फे शुभेच्छा

नेरूर येथे अपघात, तिघे जखमी

कुडाळ : नेरूर येथील इंग्लिश मीडियम स्कूलनजीक काल सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झालेत. नेरूर-वालावल रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने दगड (चिरे) डंपिंग केले होते. त्यामुळेच हा अपघात घडला. नेरूर देसाईवाडीतील रवींद्र लक्ष्मण परब (वय ३२),…

Read Moreनेरूर येथे अपघात, तिघे जखमी

गॅस दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून हल्लाबोल !

कुडाळमध्ये केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी कुडाळ : केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घरगुती गॅस दरवाढीविरोधात कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे गॅस आणून दगडी चुलीवर भाकरी…

Read Moreगॅस दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून हल्लाबोल !

वेताळ बांबर्डेमध्ये महिला दिन उत्साहात

वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतने केले होते आयोजन कुडाळ : वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतच्या वतीने आज८ मार्च २०२३ म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा वेताळ बांबर्डे येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी…

Read Moreवेताळ बांबर्डेमध्ये महिला दिन उत्साहात

कुडाळमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

कुडाळ : कुडाळ मधली कुंभारवाडी येथील घरात गौरव रामचंद्र कदम (वय २२, मूळ रा. नेरूर – पंचशील नगर, सध्या रा. कुडाळ – कुंभारवाडी) याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल, मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. गौरव सोमवारी…

Read Moreकुडाळमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

कुडाळ एसटी स्टॅन्डवर विद्यार्थी वर्गाची होतेय परवड !

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ‘पास’ काढण्यासाठी असलेले काउंटर आवश्यक त्या वेळेत बंद, विद्यार्थ्यांनी नोंदविली तक्रार, स्थानकाला ‘स्थानकप्रमुख’ नाही कुडाळ : कुडाळ शहरातील गांधी चौकनजीक असलेल्या कुडाळ एसटी स्टॅन्ड नेहमीच या ना त्या चर्चेत असतेच. कधी अनधिकृत पार्किंग, प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा यामुळे…

Read Moreकुडाळ एसटी स्टॅन्डवर विद्यार्थी वर्गाची होतेय परवड !

महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव रद्द करा !

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कुडाळ यांच्याकडून महावितरणला निवेदन, ऊर्जामंत्र्यांना सुद्धा पत्रव्यवहार कुडाळ : ​राज्यातील प्रस्तावित वीज दरवाढीसंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महावितरण कंपनी आणि तहसीलदार यांना वीज…

Read Moreमहावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव रद्द करा !

भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरांवर कारवाई सुरू

कुडाळ पोलिसांनी ९ डंपरवर केली कारवाई कुडाळ : कुडाळ पोलिसांनी भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९ डंपरवर दंडात्मक कारवाई केली आहे अशी ही कारवाई आता दररोज सुरू राहणार अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर…

Read Moreभरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरांवर कारवाई सुरू

फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेला धमाक्यात सुरुवात

फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चे फतेह मैदान, दुर्गवाड-नेरूर येथे आयोजन, शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ : फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चे आयोजन फतेह मैदान, दुर्गवाड -नेरूर येथे करण्यात आले…

Read Moreफ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेला धमाक्यात सुरुवात

भरधाव ट्रकचा पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर आणखी एक प्रताप

ट्रक अपघातग्रस्त, चालक आणि क्लिनर मद्यधुंद अवस्थेत पोलिस प्रशासनची बघ्याची भूमिका, स्थानिक नागरिकांचा आरोप कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर काल रात्री ९ च्या सुमारास भरधाव चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून अपघात झाल्याची घटना घडली.…

Read Moreभरधाव ट्रकचा पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर आणखी एक प्रताप
error: Content is protected !!