
कुडाळ नाबरवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
कुडाळ: नाबरवाडी येथील साई कला-क्रीडा मित्रमंडळ नाबरवाडी व नगरसेविका श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन शिवभक्त निघाले आणि ११…