पत्रकारितेतील नवीन बदल अंगिकारले पाहिजेत – के. मंजुलक्ष्मी

कुडाळ तालुका पत्रकार समिती पुरस्कार वितरण सोहळा चंद्रशेखर तांबट, राजन नाईक, भूषण देसाई पुरस्काराचे मानकरी पत्रकार आणि त्यांच्या पल्ल्यांचाही गौरव प्रतिनिधी । कुडाळ : पत्रकारितेमध्ये होणारे बदल हे प्रत्येक पत्रकारांनी अंगीकारले पाहिजेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी करून आमच्या…

Read Moreपत्रकारितेतील नवीन बदल अंगिकारले पाहिजेत – के. मंजुलक्ष्मी

हिंदळे येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत प्रथम

लहान गटात दिया लुडबे प्रथम क्रमांक श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ, हिंदळे भंडारवाडा यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यात श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ, हिंदळे भंडारवाडा  यांच्या वतीने  गुढीपाडवा मांडानिमित्त आयोजित खुल्या भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेत…

Read Moreहिंदळे येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत प्रथम

किरकोळ वादातून पोटात चाकू खुपसून भावाची हत्या

कणकवली तालुक्यातील घटनेने खळबळ पोलिसांकडून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल दोन भावांमध्ये झालेल्या वादातून एका भावाने धारदार चाकु च्या सहायाने दुसऱ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील कुंभवडे चिरेखनवाडी येथे काल बुधवारी रात्री घडली. या घटनेत स्टनी अंतोन डिसोझा (35 कुंभवडे…

Read Moreकिरकोळ वादातून पोटात चाकू खुपसून भावाची हत्या

कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रचार

कुडाळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये कार्यक्रम प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून प्रसार व प्रसिद्धी करण्यात आली. हा कार्यक्रम…

Read Moreकळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रचार

श्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे येथील स्पर्धेचा सोहंम तेजस स्पोर्ट्स विजेता

कुडाळ : श्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सोहंम तेजस स्पोर्ट्सने विजेतेपद पटकाविले. तर शारदा स्पोर्ट पावशी हा संघ उपविजेता ठरला. १८ ते २० मार्च या कालावधीत कविलकाटे येथील सिद्धी गणपती मंदिराजवळ ही…

Read Moreश्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे येथील स्पर्धेचा सोहंम तेजस स्पोर्ट्स विजेता

मळेवाड येथील प्रवचन भंडारा उत्सव संपन्न

श्री संत सद्गुरू आनंदी गुरूजी यांचे प्रवचनास भाविकांची गर्दी सावंतवाडी : मळेवाड-कुभांरवाडी येथे १९ आणि २० मार्च रोजी भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मळेवाड-कुभांरवाडी येथील ज्ञानकर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेच्या मठात हा कार्यक्रम पार पडला. सकाळी श्री संत…

Read Moreमळेवाड येथील प्रवचन भंडारा उत्सव संपन्न

गॅस दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून हल्लाबोल !

कुडाळमध्ये केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी कुडाळ : केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घरगुती गॅस दरवाढीविरोधात कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे गॅस आणून दगडी चुलीवर भाकरी…

Read Moreगॅस दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून हल्लाबोल !

खोटले गाव श्री स्वामी समर्थ नामाने दुमदुमनार

श्री क्षेत्र खोटले येथे प्रगट दिन पालखी सोहळा उत्सव मालवण तालुक्यातील कसाल पासून 7 किमी अंतरावर श्री क्षेत्र खोटले येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन उत्सव दरवर्षी भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होत असतो. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खोटले गावात…

Read Moreखोटले गाव श्री स्वामी समर्थ नामाने दुमदुमनार

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुडाळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मंदार शिरसाट, राजन नाईक, अमरसेन सावंत,कृष्णा धुरी, रुपेश पावसकर, बबन बोभाटे,…

Read Moreआमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कर्मचाऱ्यांबाबत निश्चितच सकारात्मक निर्णय होईल – विजय चव्हाण

बीडीओ विजय चव्हाण यांनी घेतली संपकाऱ्यांची भेट निलेश जोशी । कुडाळ : प्रशासन हे संवेदनशील आहे तुमच्या भावना शासनापर्यंत पोचल्या आहेत. निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, असे प्रतिपादन पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले. श्री. चव्हाण यांनी…

Read Moreकर्मचाऱ्यांबाबत निश्चितच सकारात्मक निर्णय होईल – विजय चव्हाण

शेतकऱ्यांचे आरोग्य व आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शास्वत शेतीचे नियोजन -ब्रिगे. सुधीर सावंत, माजी खासदार

किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्या उपस्थितीत समृध्द आणि आनंदी गाव प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन प्रकल्पाचे जनक माजी खासदार ब्रिगे सुधीर सावंत यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या वेळी ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले की शेतकऱ्यांचे…

Read Moreशेतकऱ्यांचे आरोग्य व आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शास्वत शेतीचे नियोजन -ब्रिगे. सुधीर सावंत, माजी खासदार

कुडाळमध्ये उद्या वार्षिक पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मंगळवार दि.21 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता बॅ.नाथ पै संकूल, एमआयडीसी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी पत्रकार समितीच्या वतीने देण्यात…

Read Moreकुडाळमध्ये उद्या वार्षिक पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा
error: Content is protected !!