शेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

संशयीत आरोपींच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद लाठया काठयांनी केली होती जबर मारहाण लोकसभा निवडणुक तील राजकीय पूर्व वैमनस्यातून वेर्ले वरचीवाडी येथील माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते रामचंद्र बाळकृष्ण राऊत (५८) यांना बेकायदा जमावाने मारहाण करून त्यांच्याकडील ३५००…

Read Moreशेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

चक्रीवादळामुळे कणकवली तालुक्यात नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

सलग दुसऱ्या दिवशी पंचनामे करण्याचे काम सुरूच अपवाद वगळता कृषी विभाग मात्र सुशेगात कणकवली विभागात महावितरण चे 120 पोल व तारा तुटून तीस लाखाहून अधिक नुकसान कणकवली तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोचला आहे. अजून दोन दिवस या…

Read Moreचक्रीवादळामुळे कणकवली तालुक्यात नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

कणकवलीत नुकसानग्रस्तांना तोक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत द्या!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सतीश सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी योग्य मदत न मिळाल्यास शिवसेना आंदोलन करणार दिगंबर वालावलकर कणकवली

Read Moreकणकवलीत नुकसानग्रस्तांना तोक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत द्या!

हरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

कणकवली तालुक्यात चक्रीवादळाने नुकसानीची संख्या कोटीच्या घरात जाण्याची शक्यता हरकुळ बुद्रुक शेखवाडी मध्येच 20 हुन अधिक घरांचे नुकसान कणकवली तालुक्‍यातील हरकुळ बुद्रूकसह हळवल, कळसुली, साकेडी गावातील घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळी पावसात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० हुन अधिक…

Read Moreहरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना कणकवली शहरातून मोठे मताधिक्य देणार!

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली शहरात राणेंच्या प्रचाराचा धडाका महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्यासाठी कणकवली शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, नारायण राणे यांना कणकवली शहरातून लीड…

Read Moreमहायुतीचे उमेदवार नारायण राणेंना कणकवली शहरातून मोठे मताधिक्य देणार!

‘राजू बन झंटलमन’ १४ फेब्रुवारीला कुडाळमध्ये

खूप धमाल विनोदी तितकेच रहस्यमयी नाटक निष्ठावंत नोकर आणि प्रेमळ मालकाची जुगलबंदी ‘चला हवा येऊ द्या’ फेम उमेश जगताप आणि कॉमेडीचा सुपर हिरो अंशुमन विचारे आमनेसामने ब्युरो न्युज | कुडाळ : चला हवा येऊ द्या फेम उमेश जगताप आणि कॉमेडीचा…

Read More‘राजू बन झंटलमन’ १४ फेब्रुवारीला कुडाळमध्ये

जनतेच्या आग्रहाखातर कणकवलीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा

जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानात उसळणार शिवसैनिकांचा जनसागर जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनतेच्या आग्रहाखातर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात…

Read Moreजनतेच्या आग्रहाखातर कणकवलीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा

गड नदीवरील केटी बंधाऱ्याला अडकलेली लाकडे हटवून प्लेट लावण्याचे काम सुरू

पाणी लिकेज राहता नये याची दक्षता घ्या! वागदे सरपंच संदीप सावंत यांची मागणी कणकवली शहरातील गड नदीवरील केटी बंधाऱ्यावर प्लेट घालण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आल्यानंतर, या बंधार्‍याला पावसाळ्यामध्ये पुरात लाकडे अडकून होती ती तशीच ठेवून या प्लेट लावण्याचे काम…

Read Moreगड नदीवरील केटी बंधाऱ्याला अडकलेली लाकडे हटवून प्लेट लावण्याचे काम सुरू

कलमठ येथील नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळ प्रथम

या स्पर्धेत 10 संघानी घेतला उस्फुर्त सहभाग कणकवली संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे कलमठ बाजारपेठ येथे कलमठ गाव मर्यादित नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळ, लांजेवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. नरकासुराच्या आक्राळ- विक्राळ प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती.भालचंद्र मित्रमंडळ, कुंभारवाडीला द्वितीय तर इस्वटी…

Read Moreकलमठ येथील नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळ प्रथम

स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले मुलीचे प्राण !

जीवरक्षक बनलेल्या त्या मुलांचे पाट हायस्कूलमध्ये कौतुक प्रतिनिधी । कुडाळ : शाळासुटल्यावर घरी जाताना ओढ्यात पाय घसरून पडलेल्या मुलीला दोन मुलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचविले. पाट येथे हि घटना घडली. त्या मुलीसाठी ती दोन मुलं जणू जीवरक्षकच बनली.…

Read Moreस्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले मुलीचे प्राण !

डोंगर खचण्याकडे वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

सरंबळ, नेरूर ग्रामस्थ आणि भाजप शिष्टमंडळाने घेतली भेट जिल्हाधिकारी, बांधकाम अधिकारी याना दिले निवेदन पालकमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहि करण्याचे आदेश प्रतिनिधी । कुडाळ : सरंबळ – देऊळवाडी आणि नेरूर – कांडरीवाडी व कुडाळ नेरुर वालावल चेंदवण कवठी रस्त्यावरील नेरुर कन्याशाळा येथील…

Read Moreडोंगर खचण्याकडे वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

शेतकरी कर्ली नदीपात्रात गेला  वाहून

शिवापूर येथील घटना प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील  तुकाराम शंकर राऊळ(४८) हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी वाहुन गेलेल्या ठिकाणापासुन दिड किलोमीटर अंतरावर सापडला.त्याच्या पत्नी,दोन मुले, वडील असा परिवार आहे.    शिवापूर…

Read Moreशेतकरी कर्ली नदीपात्रात गेला  वाहून
error: Content is protected !!