मनसेकडून कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचा सन्मान

प्रतिनिधी । कुडाळ : चार भिंतीत बसून नुसते आदेश न देता मुसळधार पावसात आणि आपत्कालीन परिस्थितीत फिल्डवर उतरून रात्रभर जगता पहारा देणारे कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांचा आज कुडाळ तालुका मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मागील आठवडाभर पावसान कहर करत संपूर्ण…

Read Moreमनसेकडून कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचा सन्मान

सरंबळ देऊळवाडी भूस्खलन बाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणार

रणजित देसाई यांनी केली धोक्याच्या ठिकाणची पाहणी पालकमंत्री आणि निलेश राणे यांचे लक्ष वेधणार निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील देऊळवाडी मधील डोंगराचे गेली अनेक वर्ष भूस्खलन होत आहे. याबाबत उद्या पालकमंत्री व माजी खासदार निलेश राणे…

Read Moreसरंबळ देऊळवाडी भूस्खलन बाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणार

नेरूर येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प

घटनास्थळी भाजप नेते रणजीत देसाई यांची पाहणी प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरड कोसळून नुकसान होत आहे. अतिवृष्टीमुळे सोमवारी नेरूर- कांडरीवाडी येथील विठोबाची खांद या ठिकाणी दरड…

Read Moreनेरूर येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प

वटवृक्ष कोसळून नेरूर पोलिस पाटील यांचे नुकसान

मुसळधार पावसाचा तडाखा प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूरचे पोलिस पाटील गणपत मेस्त्री यांच्या घराजवळ असलेल्या वडाचे भले मोठे झाड कोसळून गणपत मेस्त्री यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ८ नारळाची झाडे उध्वस्त झाली, सुपारीची १५ झाडे उध्वस्त…

Read Moreवटवृक्ष कोसळून नेरूर पोलिस पाटील यांचे नुकसान

… आणि वृद्धाचा जीव वाचला !

विलास कुडाळकर, तहसीलदार, न प. प्रशासन, पोलीस यांची तत्परता प्रतिनिधी । कुडाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वृद्ध व्यक्ती अडकल्याची माहिती कुडाळ नगरपंचायतीचे भाजपा नगरसेवक विलास कुडाळकर यांनी तहसीलदार अमोल पाठक यांना दिली त्यांनी तात्काळ…

Read More… आणि वृद्धाचा जीव वाचला !

वालावल येथे झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान

प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी रुपेश पावसकर आणि कृष्णा धुरी यांच्याकडून तात्काळ १०,००० रुपयांची मदत सुपूर्द प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वालावल घोंगडेवाडीतील शेखर हळदणकर यांच्या घरावर मंगळवार सायंकाळी झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळपासूनच पावसाचा जोर…

Read Moreवालावल येथे झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान

गोवेरी येथील पडलेल्या लोखंडी साकवाची आ.वैभव नाईक, संजय पडते यांनी केली पाहणी

तात्पुरती उपाययोजना करून जिल्हा नियोजन मधून नवीन साकवासाठी प्रस्ताव करा आमदार वैभव नाईक यांची कुडाळ गटविकास अधिकारी यांना सूचना प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील गोवेरी भगतवाडी येथील ओहळावरील पडलेल्या लोखंडी साकवाची पाहणी आज आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय…

Read Moreगोवेरी येथील पडलेल्या लोखंडी साकवाची आ.वैभव नाईक, संजय पडते यांनी केली पाहणी

रस्त्यावर झाड कोसळून आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग ठप्प

माडखोल येथील घटना ग्रामस्थांच्या मदतीने अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी : आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर माडखोल येथे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना आज दुपारी घडली. माञ काही वेळात ग्रामस्थ याच्या…

Read Moreरस्त्यावर झाड कोसळून आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग ठप्प

वालावल कवठी मार्गावर झाड पडून वाहतूक ठप्प

प्रतिनिधी । कुडाळ : वालावल कवठी मार्गावर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भले मोठे झाड कोसळून मार्गावरच्या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. तेथील ग्रामस्थ गोविंद भगत आणि चेंदवण हायस्कूलचे नाईक सर यांच्या मदतीने रस्त्यावरती कोसळलेली झाड मशीनच्या साह्याने तोडून…

Read Moreवालावल कवठी मार्गावर झाड पडून वाहतूक ठप्प
error: Content is protected !!