कोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी २८ मे पर्यंत मुदत : सध्या १७४८४ मतदार.

२६ जून रोजी मतदान: जिल्हात २५ मतदान केंद्र.

जिल्हाधिकारी किशोर तावडे
ओरोस(प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जानेवारी २०२४ रोजी  १७४८४ पदवीधर मतदार नोंदणी झालेली मतदार यादी  प्रसिद्ध झाली आहे. तर ६५७ पदवीधर मतदारांचे अर्ज  ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत.  अजूनही पदवीधर मतदारांना नाव नोंदणी करण्याची संधी असून  पात्र असलेल्या पदवीधारकांनी दिनांक  २८ मे २०२४ पर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन नमुना १८ भरून मतदार नोंदणी करू शकतात. जिल्ह्यात २१ मतदान केंद्र असून वाढलेल्या मतदारांमुळे आणखी चार केंद्रे वाढवून  एकूण पंचवीस मतदान केंद्राच्या मंजुरीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती  जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी  बालाजी शेवाळे उपस्थित होते.
   महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील आमदार  निरंजन डावखरे  यांची मुदत ७ जुलै २०२४  रोजी संपणार आहे. या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३१ मे रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ७ जून  पर्यंत नामनिर्देशन पत्र   सादर करण्याचा अखेरचा दिनांक आहे.  १० जून छाननी, १२ जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक, २६ जून  सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान, १ जुलै रोजी मतमोजणी व ५ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक असा हा निवडणूक कार्यक्रम आहे.
        मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एक जानेवारी 2024 ला अंतिम करण्यात आलेल्या पदवीधर मतदारांच्या यादीत 17,484  पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. 1  जानेवारी 2024 नंतर ऑफलाइन 106  ११ व १२ मे रोजी घेतलेल्या कॅम्प मध्ये 155  व ऑनलाइन 396  असे एकूण 657 नवीन अर्ज दाखल झाले आहे. 28 मे पर्यंत  रात्री बारा वाजेपर्यंत  पात्र पदवीधर  मतदारांना  ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तसेच ऑफलाइन नोंदणी करता येईल  असेही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले.
              पूर्वीची 21 मतदान केंद्र असून  कणकवली कुडाळ वेंगुर्ला या ठिकाणी मतदारांची संख्या वाढल्यामुळे  तहसीलदार कार्यालयात असलेल्या या मतदान केंद्रांना सहाय्यक मतदान केंद्र दिले जाणार आहे  त्यामुळे आणखी चार मतदान केंद्रात वाढ होईल व ती एकूण 25 केली जातील व तसा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्याचे ही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले.

Read Moreकोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी २८ मे पर्यंत मुदत : सध्या १७४८४ मतदार.

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजनविचारच माणसाला मोठे करू शकतात : प्रणय शेट्ये तळेरे, (प्रतिनिधी)आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच…

Read More

*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*
देवगड/चाफेड (प्रतिनिधी)
           देवगड तालुक्यात चाफेड येथील दुण्डागडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थांच्यावतीने गडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच महत्वाच्या वास्तूंच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात आले.
          सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक गडकिल्ले आहेत जे काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले आहेत. अशातीलच एक गड म्हणजे दुण्डागड. या दुण्डागडावर चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत फेब्रुवारीपासून संवर्धन मोहिमांतर्गत गडावरील वास्तूंची स्वच्छता व संवर्धन करण्यात आले. दुण्डागडावर भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींच्या सोयीसाठी गडावर जाणाऱ्या वाटेवर मार्गदर्शकफलक तसेच महत्वाच्या ठिकाणासाठी नामफलक आवश्यक होते. यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थमार्फत मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. यामध्ये गडावर जाणाऱ्या मार्गांवर पाच फलक, घोड्याची पाग, दुर्गाचा चाळा, राजवाडा, विहीर, मुख्य दरवाजा, बुरुज याठिकाणी सहा असे एकूण अकरा फलक यावेळी लावण्यात आले.
          या मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, महेश परब, साईल पांचाळ, संतोष साळसकर, आकाश राणे, प्रदिप घाडी हे ग्रामस्थ तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, समिल नाईक, हृदयनाथ गावडे, उत्कर्षा वेंगुर्लेकर, हेमलता जाधव, प्रसाद पेंडूरकर, जालिंदर कदम, वेदांत वेंगुर्लेकर, ऋतुराज सावंत, अक्षय जाधव, प्रविण नाईक आदी उपस्थित होते.
          साईप्रसाद मसगे, उत्कर्षां वेंगुर्लेकर, स्मिता जाधव, सुजल ऍग्रो केअर मार्ट, हेमलता भास्कर जाधव, समीक्षा मोहन माळकर, स्मिता सुनिल कोदले, साक्षी खरात, आरती मकरंद वायंगणकर, विजय सावंत,अभिनव रामचंद्र भिंगारे, संगम श्रीकृष्ण चव्हाण यांनी मार्गदर्शक फालकांसाठी तसेच चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री यांनी फालकांच्या पोलांसाठी तसेच सिमेंट, वाळू, खडी यांच्यासाठी सौजन्य केले. अल्पोपहार व भोजनाची सोय हेमालता जाधव यांनी केली सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Read More*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*

तर पुन्हा अजित दादांना वरीष्ठांनी उपमुख्यमंत्री केले असते का? – उमेश पाटील* मुंबई (प्रतिनिधी) – अजितदादांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता असे सांगितले गेले परंतु वस्तुस्थिती तशी…

Read More

*_असाक्षरांनीही मारली बाजी_* *सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के* सिंधुदुर्गनगरी, दि.11 (प्रतिनिधि): केंद्रपुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन 2022-27 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि.17 मार्च, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी  (FLNAT) परीक्षेला…

Read More

साटेली भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड

दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठया आणि नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झालेल्या साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून छाया धर्णे निवडून आल्या आहेत . उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (ता.24)निवडणूक निर्णय अधिकारी सुजित गायकवाड यांच्या…

Read Moreसाटेली भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड

दोडामार्ग तालुका ग्रामपंचायत सरपंच व सदस्य याना वार्ड निहाय मिळालेली मत

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका २०२३  मतमोजणी दिनांक ६/११/२०२३ दोडामार्ग  अ.क्र. तालुका ग्रामपंचायतीचे नावं प्रभाग क्रमांक एकूण जागा  आरक्षण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नांव पडलेली मते  विजयी/ पराभूत  शेरा  1 दोडामार्ग  साटेली भेडशी  सरपंच  1 सर्वसाधारण स्त्री  ठाकूर नेहा नरेंद्र  194 पराभूत 2…

Read Moreदोडामार्ग तालुका ग्रामपंचायत सरपंच व सदस्य याना वार्ड निहाय मिळालेली मत

जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू

तहसीलदार कार्यालयात गेले दोन दिवस सुट्टी दिवशी विशेष शोध मोहीम कणकवलीत काही “कुणबी” नोंदी आढळल्याची तहसीलदारांची माहिती मराठा आरक्षणासाठी उपोषण करत सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्यानंतर असा सरकार ऍक्टिव्ह मोडवर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील…

Read Moreजरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू

सासोली जमीन प्रकरणाच्या अपिलावर न्याय देण्यास विलंब

सहहिस्सेदारांचा आरोप: उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी उपोषण उप विभागीय अधिकार्यांकडून सासोली जमीन प्रकरणाच्या पुनर्विलोकन अपिलावर न्याय देण्यास विलंब होत असल्याने सासोली ग्रामस्थांनी सोमवारी (ता.6) उप विभागीय अधिकारी कार्यालयाासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सासोली येथील काही सामाईक जमिनींना तहसीलदारांनी अनधिकृतपणे…

Read Moreसासोली जमीन प्रकरणाच्या अपिलावर न्याय देण्यास विलंब

शिवसेनेच्या सोशल मिडिया प्रमुखपदी गोपाळ गवस यांची नियुक्ती

शिवसेनेचे पदाधिकारी गोपाळ गवस यांची सोशल मिडिया तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर,शैलेश दळवी,भगवान गवस,तिलकांचन गवस,संतोष शेट्ये,प्रवीण गवस,अनिल शेटकर,संजय गवस,चेतना गडेकर,राधिका सविता,सविता नाईक,रामदास मेस्त्री मायकल लोबो आदी उपस्थित…

Read Moreशिवसेनेच्या सोशल मिडिया प्रमुखपदी गोपाळ गवस यांची नियुक्ती

दीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे लोकार्पण

तालुकावासीयांचे हाल थांबण्याची अपेक्षा तालुकावासीयांच्या सेवेसाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आले. तालुक्यातील सर्व जनतेसाठी शिवसेनेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिकेचे शनिवारी (ता.4) येथील गांधी चौकात लोकार्पण केले. ही रुग्णवाहिका…

Read Moreदीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे लोकार्पण

कोनाळ येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू

कोनाळ तिलारीवाडी येथील ब्रह्मानंद शेटवे यांच्या शेतातील विहिरीत दोन रानटी गव्यांचा पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. यावेळी वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ , वनपाल किशोर जंगले, विश्राम कुबल, प्रकाश गवस,बाळकृष्ण…

Read Moreकोनाळ येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू
error: Content is protected !!