
कलमठ ग्रामपंचायत च्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची!
डंपर रुतल्याने वाहतुकीस अडथळा, रस्त्यांची दुरवस्था ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांची ठेकेदारावर कारवाईची मागणी कलमठ ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम नुकतेच करण्यात आले होते. त्या बदल्यात कंपनीने रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी ग्रामपंचायतीला 38 लाख 69…










