जानवली येथे अपघातात कंटेनर व पाण्याचा टँकर ची धडक झाल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक

कंटेनर कापत गेल्याने महामार्गावर कंटेनर मधील भाजीचा खच महामार्ग व कणकवली पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न महामार्गावर केसीसी बिल्डकॉनच्या पाण्याच्या उभ्या असलेल्या टँकर ला भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग अक्षरशा कापत…

Read Moreजानवली येथे अपघातात कंटेनर व पाण्याचा टँकर ची धडक झाल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक

खुद्द कणकवली शहरात अंदर बहर जुगार सुरू, जानवली, कसवण माळरान रात्रीच्या दिव्यात उजळले

कट्टा, सावंतवाडी पासून मारपी कणकवलीत होतात दाखल खेळी, “गोळी”, आणि “हुशारां”चा पटात भरणा कणकवली तालुक्यात अंदर बहर जुगाराचे पेव सध्या जोरात असून कणकवली शहरासह शहरालगतच्या गावांमध्ये देखील अंदरबहर पट बसत असल्याने या खुल्या चालणाऱ्या जुगारावर कुणाचाच लगाम नसल्याचे स्पष्ट दिसत…

Read Moreखुद्द कणकवली शहरात अंदर बहर जुगार सुरू, जानवली, कसवण माळरान रात्रीच्या दिव्यात उजळले

चिंदर सडेवाडी येथे उद्या दशावतारी नाटक

चिंदर सडेवाडी येथील जत्रेचावड येथे शनिवार १मार्च रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा,सायंकाळी स्थानिक भजने,रात्रौ 10वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर प्रस्तुत दशावतारी नाट्य प्रयोग वेडा चंदन सादर…

Read Moreचिंदर सडेवाडी येथे उद्या दशावतारी नाटक

अर्टिगा कार ने ओसरगाव मधील खुनाच्या तपासाला आली गती

सिंधुदुर्ग पोलिसांच्या कामगिरीमुळे मोठा गुन्हा उघडकीस संशयित आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी 24 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याचे दरम्यान कणकवली तालुक्यातील ओसरगांव कुलकर्णीनगर बाजुला असलेल्या कपांऊडमध्ये एका अज्ञात महिलेचा खुन करुन तो मृतदेह जाळला. त्याच दरम्यान त्या महिलेचा उजवा पाय…

Read Moreअर्टिगा कार ने ओसरगाव मधील खुनाच्या तपासाला आली गती

राष्ट्रीय विज्ञान दिनी आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये विक्रम.

भिंतीवरील घड्याळांच्या साहाय्याने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चित्रकृती. कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साह साजरा झाला.दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांची…

Read Moreराष्ट्रीय विज्ञान दिनी आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये विक्रम.

घोडावत विद्यापीठाचा 1 मार्चला दीक्षांत समारंभ

पद्म श्री जी.डी यादव प्रमुख पाहुणे तर आचार्य 108 श्री विशुद्ध सागर जी यांना डी.लीट अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ 1 मार्च रोजी, सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पद्म श्री डॉ. जी. डी. यादव…

Read Moreघोडावत विद्यापीठाचा 1 मार्चला दीक्षांत समारंभ

युवा सेना तालुकाप्रमुखांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर दारिस्ते रस्त्याचे काम सुरू

आठ दिवसात कामाची डागडुजी न केल्यास आंदोलनाचा दिला होता इशारा कणकवली तालुक्यातील दारिस्ते येथील ग्रा. मा. ४२९ या रस्त्यावर आपल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत माजी खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीमुसार मंजुर झालेल्या रस्त्यावर सध्या काम चालू आहे. या कामात…

Read Moreयुवा सेना तालुकाप्रमुखांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर दारिस्ते रस्त्याचे काम सुरू

खारेपाटण शुक नदीत बुडालेला दिगंबर वाळकेचा मृतदेह अखेर आज सापडला

खारेपाटण येथील शुकनदीत बुधवार दी.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी कुडाळ, पिंगुळी येथील दिगंबर प्रकाश वाळके( वय – 28 )हा नदी पात्रात बुडालेला युवक अखेर आज शुक्रवार दी.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी नदी पात्रात सकाळी ८.३० वाजता मृत अवस्थेत आढळून आला.असल्याची माहिती खारेपाटण…

Read Moreखारेपाटण शुक नदीत बुडालेला दिगंबर वाळकेचा मृतदेह अखेर आज सापडला

शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सरचिटणीस निसार शेख भाजपामध्ये

कणकवली तालुक्यात ठाकरे गटाला पुन्हा एकदा मंत्री नितेश राणेंचा धक्का ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी भाजपामध्ये शिवसेना ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागांमध्ये खिंडार पडत असताना कणकवली मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्क्या पाठोपाठ धक्के बसत आहेत. निसार शेख (जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक…

Read Moreशिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सरचिटणीस निसार शेख भाजपामध्ये

कणकवली मधील दुकानांचे फलक मराठीत लावण्या बाबत अंमलबजावणी करा!

मनसे ची मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे मागणी मराठी राजभाषा दिनानिमित्त कणकवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली शहराध्यक्ष योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौरी पाटील यांची भेट घेऊन कणकवली शहरातील काही दुकाने व आस्थापना यांचे फलक…

Read Moreकणकवली मधील दुकानांचे फलक मराठीत लावण्या बाबत अंमलबजावणी करा!

सावंतवाडी मधील “त्या” महिलेचा खून करून मृतदेह ओसरगाव मध्ये जाळल्याचे स्पष्ट

संशयित आरोपी वेतोरीन फर्नांडिस च्या मुसक्या एलसीबी ने आवळल्या कणकवली पोलिसांसह एलसीबीची कौतुकास्पद कारवाई आरोपीने कर्जबाजारीपणातून महिलेचा खून केल्याचा प्राथमिक निष्कर्ष कणकवली तालुक्यामध्ये ओसरगाव येथील अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरची वाडी…

Read Moreसावंतवाडी मधील “त्या” महिलेचा खून करून मृतदेह ओसरगाव मध्ये जाळल्याचे स्पष्ट

हस्ताक्षर स्पर्धेत हर्षदा सुतार प्रथम

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कणकवली नगर वाचनालयाच्या वतीने घेण्यात आल्या स्पर्धा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कणकवली नगर वाचनालयाच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात हर्षदा राजू सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय दिया महेश मेस्त्री तर गुलजार आरीफी…

Read Moreहस्ताक्षर स्पर्धेत हर्षदा सुतार प्रथम
error: Content is protected !!