शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सरचिटणीस निसार शेख भाजपामध्ये

कणकवली तालुक्यात ठाकरे गटाला पुन्हा एकदा मंत्री नितेश राणेंचा धक्का
ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी भाजपामध्ये
शिवसेना ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागांमध्ये खिंडार पडत असताना कणकवली मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्क्या पाठोपाठ धक्के बसत आहेत. निसार शेख (जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक यांनी अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह भाजपामध्ये मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत
उबाठा यासीन खान (जिल्हा सदस्य अल्पसंख्यांक उबाठा),कादर खान (तालुकाप्रमुख उबाठा अल्पसंख्यांक कणकवली
कलाम खान (बूथ अध्यक्ष)
तौसिक शेख (बूथ अध्यक्ष, कासम शेख (माझी पोलीस पाटील,गौस पाठणकर (युवासेना वैभववाडी) ,अनवर शेख ( उपतालुकाप्रमुख अल्पसंख्यांक उबाठा कणकवली)
कय्युम होलसेकर (तालुकाप्रमुख देवगड अल्पसंख्यांक) , नासिर रमदुम ( वैभववाडी उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादी)
,आश्रफ कामतेकर,सुनील कांबळी (कोळपे सरपंच) आदींनी मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.