उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कणकवली पोलिसांना रेनकोट वाटप

कणकवली तालुका भजपा चा उपक्रम

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदवसानिमित्त आमदार नितेश राणे यांच्या वतीने कणकवली पोलिस ठाण्यातील पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.त्यावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रज्ञा ढवण,भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री मनोज रावराणे,भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष श्री मिलिंद मेस्त्री,जिल्हा बँक संचालक श्री विठ्ठल देसाई,भाजपा कणकवली शहराध्यक्ष श्री अण्णा कोदे,कणकवली खरेदी विक्री चेअरमन श्री प्रकाश सावंत,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री समीर प्रभूगावकर,कलमठ सरपंच श्री संदीप मेस्त्री,उपसरपंच श्री स्वप्नील चिंदरकर,सावडाव उपसरपंच श्री दत्ता काटे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री गणेश तळगावकर,श्री संदीप सावंत,श्री सुभाष मालंडकर,श्री आनंद घाडीगावकर,श्री उमेश घाडीगावकर,श्री लक्ष्मण घाडीगावकर,श्री स्वरूप कोरगावकर,श्री संतोष वायंगणकर उपस्थित होते.

कणकवली / प्रतिनिधी

error: Content is protected !!