बांदा -संकेश्वर सावंतवाडीतूनच जावा

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

बाहेरुन गेल्यास शहरावर नुकसान

सावंतवाडी

संकेश्वर- बांदा हा रसत्ता सावंतवाडी शहरातूनच गेला पाहिजे अशी आमची पहिल्यापासूनच आमची व नागरिकांची भूमिका आहे.परंतु सध्या स्थितीत त्यात बदल केल्याचं समजतं त्यामुळे, एक प्रकारे हा नागरिकांवर अन्य असून यात शहराचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व संघटना तसेच सर्व राजकीय पदाधिकारी व व्यापारी वर्गाला एकत्र करून बैठक बोलवून पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.

error: Content is protected !!