ओमी डान्स अकॅडमी सिंधुदुर्ग ….प्रवेश सुरु.
वेंगुर्ला/मयुर ठाकूर
ओमी डान्स अकॅडमी ही जिल्ह्यातील नामांकित डान्स अकॅडमी असून जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी क्लासेस सुरू आहेत.
या डान्स अकॅडमी मध्ये विविध प्रकारच्या डान्स स्टाईल शिकवल्या जातात त्यामध्ये
लोककला, हीप हॉप,वेस्टर्न, बॉलिवूड,फ्री स्टाईल,बी बॉइंग,
🛑ओमी डान्स अकॅडमीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शाखा आणि त्यांचे पत्ते
1- शिरोडकर कंपाऊट,हायटेक कॉम्प्युटरच्या बाजूला,bk रोड, वेंगुर्ला.
2- 2 मजला, ग्राम पंचायत तळवडे.
3-रेडकर टेरेस,मिरिस्तेवाडी,मतोंड.
4- संग्राम सावंत बिल्डिंग, नक्षत्र तोवरसमोर,कुडाळ.
फोन नो.9766116308,
8329145738
9067527460