दोडामार्ग शिवसेनेची शनिवारी बैठक

प्रतिनिधी l दोडामार्ग
शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका कार्यकारिणीची मासिक बैठक येथील संपर्क कार्यालयात शनिवारी (ता.8) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.बैठकीसाठी जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, विनिता घाडी, संपदा देसाई. उपस्थित राहणार आहेत.तरी आजी माजी पदाधिकारी,युवा सेना पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख संजय गवस,युवासेना तालुका प्रमुख मदन राणे,महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांनी केले आहे.