डी.सी.ए च्या जिल्हास्तरीय स्पर्धेत शमिका शिशिर परुळेकर जिल्ह्यात दुसरी

शमिका हिच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव
डॉट कॉम असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने घेण्यात आलेल्या डी.सी.ए या जिल्हास्तरीय स्पर्धेत सेंट उर्सुला स्कूल ची आठवी मधील विद्यार्थिनी शमिका शिशिर परुळेकर हिने जिल्ह्यात गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिने मिळविलेल्या या यशा बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कणकवली प्रतिनिधी