आंबोली घाटातील “त्या” तरुणाची अद्याप ओळख पटली नाही
सावंतवाडी
आंबोली घाटात आढळलेल्या अज्ञात तरुणाची अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही. ठिकठिकाणी बेपत्ता झालेल्या तरूणांच्या मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी पोलिसांची पथके “त्या” ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यानी माहिती दिली.