सावंतवाडी तहसीलदार पदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती

सावंतवाडी प्रतिनिधि

सावंतवाडी तहसीलदार पदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्रीधर पाटील यांनी यापूर्वी सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार म्हणून काम पाहिले होते त्यानंतर या ठिकाणी तहसीलदार म्हणून अरुण पुढे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता ते सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी करिता सावंतवाडी येथे कार्यरत होते त्यांचा हा कालावधी संपल्यानंतर रिक्त झालेल्या जागी पुन्हा एकदा श्रीधर पाटील यांना कार्यभार देण्यात आला आहे तत्कालीन तहसीलदार राजाराम मात्रे यांच्या जागी श्रीधर पाटील यांची नियुक्ती देण्यात आली होती .त्यावेळी ते ओरस येथे कार्यरत होते तर सध्या स्थिती त्यांच्याकडे मालवणूक कुडाळ अशी दुहेरी जबाबदारी होती. श्रीधर पाटील हे कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सर्वसामान्यांची काम गेलेत गतीने होण्याची नेहमी त्यांचा भर असतो त्यापूर्वी निवडणुकीने सर्वसामान्यातून समाधान व्यक्त होत आहे

error: Content is protected !!