एम. आर. नाईक विद्यालयातून तनिष्का केसरकर प्रथम

दोडामार्ग (वा.)कोनाळकट्टा येथील एम. आर. नाईक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला . तनिष्का संजय केसरकर (८८.६० टक्के ) विद्यालयातून प्रथम आली.सोहम संतोष लोंढे व्दितीय (८७) तर प्रताप चंद्रकांत लोंढे व राहुल रामा सावंत (८७)तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ, कोनाळकट्टाचे अध्यक्ष सुरेश दळवी, सर्व संचालक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!