आज जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस

हवामान खात्याचा इशारा
आज दिनांक 01 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातगडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे, तरी त्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्यात यावी. असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.