संजय घोडावत सीबीएसई स्कुलच्या विद्यार्थ्यांचे 12 वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

अतिग्रे- येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलमधील इयत्ता 12 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा नुकताच निकाल जाहीर झाला. या परीक्षेत संजय घोडावत स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. तीन्ही शाखांमधील गुणानुक्रमे प्रथम तीन खालीलप्रमाणे
सायन्स शाखा
1) 94.8%- एकता तोतला
2) 93.6%- स्वप्निल यादव
3) 93.2%- किंजल हेडा
3) 93.2%- क्रिश बन्सल
कॉमर्स शाखा 100% निकाल
1) 96%- पलक छाजेड
2) 94.2 अश्मीत कोठारी
3) 94.2 पलश लोढा
4) 93.6 सुजल गोयल
5) 92 4 निमित मोदी
ह्यूमॅनिटीस शाखा 100% निकाल
1) 95 चैतन्य जगताप
2) 94.2 सिया दोषी
3) 93.6 चैतन्य जोंजळे
ह्यूमॅनिटीस शाखा व कॉमर्स शाखामधील 15 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती, उपप्राचार्य डॉ. अनुरूप के के, सायन्स विभागप्रमुख श्री बारीक यांनी अभिनंदन केले आहे.
 
	




