जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे चे घवघवीत यश

कणकवली/मयूर ठाकूर नुकत्याच ओरोस येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.आपला सराव,खेळातील कौशल्य आणि मेहनत या जोरावर या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेतील आयडियल इंग्लिश स्कूलचे यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे.

🔴 ट्रॅडिशनल इव्हेंट
🔶17 वर्षाखालील मुली
खुशबू गुप्ता – तृतीय क्रमांक.
🔶19 वर्षाखालील मुली
तमन्ना आसिफ पटेल – प्रथम क्रमांक,
यशस्वी विद्याधर चिंदरकर – द्वितीय क्रमांक,
श्रुती लक्ष्मण सुतार-तृतीय क्रमांक.
🔶14 वर्षाखालील मुलगे
हितेश महेश डिचोलकर – द्वितीय क्रमांक
🔶17 वर्षाखालील मुलगे
भावेश धोंडी घाडीगावकर – प्रथम क्रमांक
🔶19 वर्षाखालील मुलगे –
आयुष अवधूत बागवे – प्रथम क्रमांक,
मयंक चंद्रकांत मेस्त्री – द्वितीय क्रमांक.

🔴आर्टिस्टिक सिंगल
🔶17 वर्षाखालील मुली
शिफा बुलंद पटेल -द्वितीय क्रमांक
🔶19 वर्षाखालील मुली
गिरीजा मंगेश मोहिते – प्रथम क्रमांक,
यशस्वी विद्याधर चिंदरकर – द्वितीय क्रमांक.

🔴रीदमिक पेअर
🔶14 वर्षाखालील मुली
राही अजित ठाकूर – प्रथम क्रमांक,
तन्वी प्रदीप कदम – प्रथम क्रमांक
🔶17 वर्षाखालील मुली
शिफा बुलंद पटेल – प्रथम क्रमांक,
तूबा अयाज शेख – प्रथम क्रमांक
🔶19 वर्षाखालील मुली
अंतरा सत्यविजय गुडेकर – प्रथम क्रमांक,
श्रुती लक्ष्मण सुतार -प्रथम क्रमांक.
गिरीजा मंगेश मोहिते – द्वितीय क्रमांक,
तमन्ना आसिफ पटेल – द्वितीय क्रमांक.

🔴आर्टिस्टिक सिंगल
🔶14 वर्षाखालील मुलगे
हितेश महेश डिचोलकर – प्रथम क्रमांक
🔶19 वर्षाखालील मुलगे
आयुष अवधूत बागवे- प्रथम क्रमांक.
वरील विजेत्या विद्यार्थ्यांपैकी गिरीजा मोहिते,राही ठाकूर,तन्वी कदम,शिफा पटेल,तुबा शेख,अंतरा गुडेकर,श्रुती सुतार,तमन्ना पटेल,भावेश घाडीगावकर,आयुष बागवे,हितेश डिचोलकर या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री.डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना प्रशालेच्या योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!