शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांनी घेतली भेट भुसे यांनी केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा

चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांचा सिंधुदुर्ग दौरा

शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर,यांनी भेट घेतली भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी सकाळी शिवसेनेच्या वतीने प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर, उपाध्यक्ष – शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी महाराष्ट्र प्रदेश यांनी मा. ना. दादाजी भुसे साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक विकास, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार आणि गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध!

error: Content is protected !!