कणकवली नगरपंचायत मध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

लिंगायत समाज बांधवांचे आराध्य दैवत श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती कणकवली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते साजरी करण्यात आली. श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे, पंकज पेडणेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!