कणकवलीचे नवनिर्वाचित प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे भाजपकडून स्वागत

जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी केले अभिनंदन

कणकवली चे प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांनी कार्यभार स्वीकारल्या नंतर आज कणकवलीचे माजी सभापती व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, दत्ता काटे, कळसुली सरपंच सचिन पारधीये, राजू हीर्लेकर आदि उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!