संत शिरोमणी श्री गोरा कुंभार पुण्यतिथी निमित्त सावंतवाडी तालुक्यांतील मळगाव ठिकाणी विवध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि

संत शिरोमणी श्री गोरा कुंभार पुण्यतिथी निमित्त सावंतवाडी तालुक्यांतील मळगाव ठिकाणी मंगळवार 18 एप्रिल रोजी विवध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सकाळीं मूर्ती पूजन दुपारी महाआरती, महाप्रसाद, 3वाजता महीलाचे व मुलाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. तर सायकाळी 7वाजता श्री प्रशांत धोंड यांचा कीर्तन कार्यक्रम होणारं आहे . तर रात्रौ भजन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यांचा लाभ घ्यावा असे आवाहन बाल गोपाळ मंडळ कुंभार ग्रामस्थ कुंभारवाडी मळगाव यांनी केले आहे.

error: Content is protected !!