‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’च्या अध्यक्षपदी कुलकर्णी

‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’च्या अध्यक्षपदी अंजली कुलकर्णी यांची निवड झाली आहे. मंडळाच्या 2023-28 या वर्षातील पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली. यामिनी रानडे (कोषाध्यक्ष), शलाका माटे (कार्यवाह), पल्लवी पाठक अनघा दळवी (सहकार्यवाह), कविता मेहेंदळे, चिन्मयी चिटणीस, वंदना धर्माधिकारी,रूपाली अवचरे, डॉक्टर कीर्ती मुळीक, श्रद्धा देशपांडे कार्यकारी सदस्यपदी काम पाहणार आहेत.